सर चंद्रशेखर वेंकट रमण
From Wikipedia
सर सर चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०)- त्यांच्या रमण परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करीता सुप्रसिध्द. इ.स १९३०चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रमण यांना मिळाले होते.
रमण यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात इ.स १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रमण हे काही काळ बेंगालूरात देखिल होते, इस.१९४७ रोजी ते रमण संशोधन संस्थेचे दिग्दर्शक झाले.
[संपादन] संदर्भ
मायक्रॉसॉफ़्ट एनकार्टा विश्वकोश,१९९९